ह्या प्रकाराबद्दल माहीती नव्हती म्हणून खालील प्रतिसाद देण्यात आला. माझा प्रतिसाद प्रकाशीत होण्यादरम्यान हा प्रतिसाद आल्याने हा गोंधळ झाला असावा.
मिलिंद राव आपण म्हणता तसा अवमान नारायणमुर्तींनी केला असल्यास तो प्रकार निषेधार्ह्यच आहे !