अदितीताई
कविता फारच आवडली.
बाकी इथल्या काही लोकांसाठी
"आरं बजरंगा, नकोस घालू पिंगा हे वागनं बरं नव्हंअहो दाजिबा गावात होईल शोभा हे वागनं बरं नव्ह"
हे कसे वाटते?