कारण कोणतीही कला असो वा खेळ तिथे पाट्या टाकणे कोणीही खपवून घेत नाही. जर तुमच्याकडे प्रतिभा असेल तर तुम्ही कुठेही चमकू शकता. आणि अशा या क्षेत्रात आरक्षण ठेवणे म्हणजे.. निर्मात्याला भुर्दंड केल्यासारखे आहे.
- प्राजु.