शेवटी जाता जाता सांगायची खास संवय म्हणजे टीका करण्याची! आपल्या देशात तर तो जन्मसिद्ध हक्क आहे. येताजाता आजुबाजूच्या परिस्थितीवर, राजकारणावर, क्रिकेटवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्यांवर, एकूणच सर्व व्यवस्थेवर टीका करत रहायचे पण उपाय सांगायचा नाही. कुठल्याही कामात विघ्न मात्र आणायचे. हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !!

हेच लिहीणार होतो.....
आपल्या तोंडात साखर पडो