शिक्षण क्षेत्रात आरक्षण असावे असं म्हणनारा मी. पण ही कल्पना जी वर मांडलेली आहे ती केवळ मुर्खपणाची आहे. कला काही कुणाच्या एकाच्या मालकीची होऊ शकत नाही.
वरील प्रकारची घोषणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसूण आपली दखल आपल्या व्होट बंकेत घेतल्या जावी आपण प्रकाश झोतात यावे आणि आपला जनाधार वाढावा यासाठी केलेली आहे. राजकारणात असं होतं, यात नवं काही नाही. माझ्यामते हा चर्चा करण्याएवढा महत्त्वाचा विषय नाही.
नीलकांत