या विषयावर आपल्या देशात टोकाची मते आहेत. शिक्षणातही आरक्षण ठेवण्यापेक्षा आर्थिक मदत हा जास्त चांगला पर्याय आहे. जातीच्या आधारावर जागा मिळवल्यावर फी भरायलाच पैसे नसतील तर काय उपयोग ?