अभिजितराव,

मी आपल्याशी सहमत आहे.  मानसिक गुलामगिरीतून आपण कधी बाहेर पडणार ते देवच जाणे !!

असो.

प्रसाद

अवांतर - आपले मनोगतावर पुनरागमनाबद्दल हार्दिक अभिनंदन !!