शहामृगासारखी उशीत मान खुपसून बसणारे.हा हा हा - छान उपमालेख आवडला- खास भारतीय संवयी - हे बाकी दुर्दैव आहे!अवांतर: संवयी असे का लिहिले आहे? सवय आणि सवयी हे बरोबर नाही का?