चित्रपट खिळवून ठेवणारा होता. मुख्य म्हणजे त्या दिवशी केबलवर फारश्या जाहिरातीही आल्या नाहीत त्यामुळे सलग बघता आला. इम्रानचे संवाद जसेच्या तसे आठवले (सचिन/कपील बद्दलचे !) त्यांच्या गाडीच्या अफगाणी ड्रायव्हरचीही धमाल वाचायला मजा आली असती. चक्रपाणीने वर्णन केलेला मुलीच्या भेटीचा प्रसंगही अस्वस्थ करणारा होता. एक चांगला चित्रपट (सलग) बघीतल्याचे समाधान त्या दिवशी मिळाले.
हा चित्रपट 'चांगला' च होता त्याचे समाधान आज !