भहुतेक मोठ्या चित्रपटात खान सारख्या अनेक लोकांची आणि काही नट्यांची मक्तेदारी

बघायला मिळेल या सगळ्यात चित्रपटात काम करण्याची कला ज्यांना अवगत आहे

त्यांना संधी मिळाली तर बरं होईल.

मोठ्या कलावनंतांच्या मुलांना धोपटून धोपटून काम करवून घ्यायचं त्याने एखाद्या

चित्रपटात चांगलं काम करेल याची इतरांनी वाट बघायची त्यापेक्षा मुळं कला

ज्यांना अवगत आहे त्यांच्यासाठी आरक्षणाची आवश्यकता नक्की आहे अस मला

वाटत.

याउलट कलावंताच्या नातेबाईकांना, मुलांना एकाद्या मॉडेलला आरक्षण नक्कीच

उपलब्ध आहे अस दिसून येत त्यासाठी जातीच आरक्षण नको ज्यांना हि कला

अवगत आहे त्यांना आरक्षण मिळायला हवं अस वाटत.