आरक्षण हवेच ह्या मताचा मी आहे....
३५% ओ.बी.सी, ३०% एस.सी, २५% एस.टी, ५% हँडीकॅप, २% काश्मीरी, २% मुस्लिम, आणि जमल्यास १% कलाकार !
हेच धोरण/टक्केवारी क्रिडा विषयकही असावे.
जमल्यास खालील क्षेत्रांत हेच धोरण राबवण्यास हरकत नाही.
संरक्षण क्षेत्र,
अंतराळ क्षेत्र, (पुढे कधी चंद्रावर भारतातल्या माणसाने जावयाचे झाल्यास....)
टिव्ही वरील कौन बनेगा करोडपती, सारेगमप, बुगी वुगी, झिंगालालाफुर्र फुर्र हुर्र हुर्र.... इत्यादी स्पर्धा
सध्या तरी इतकेच सुचते आहे, जशी डिमांड वाढेल आम्ही आमचा सप्लायही वाढवूच !