नमस्कार अत्त्यानंदराव
ह्या विषयावर जरा परखड मत व्यक्त करावे असे वाट्टे.
अंथरूण पाहून पाय नं पसरल्यामुळे हे शेतकरी कर्जाच्या सापळ्यात सापडले आहेत. स्वतः जबाबदारी न घेता,आपल्या बायको मुलांना असे वाऱ्यावर सोडणारे भ्याड चं म्ह्यटले पाहिजेत. त्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व दाखवणाऱ्यांना मदत करणेच योग्य नव्हे का ?ह्याला काही अपवाद आहेत हे ही मला मान्य आहे. पण मृत व्यक्तीच्या श्रधान्जलि पेक्षा जिवंत यक्तिचा सत्कार महत्त्वाचा असं नव्हे का ?
आपला
मीसा