सर्वसाक्षी,

उत्कट लिखाण आहे आपले. मोठ्या नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थाला अडथळा होऊ नये म्हणून त्यांचा बळी जाऊ दिला हे शल्यही अशा वेळेला बोचत रहाते.