अत्यंत विनयतेने सांगू इच्छीतो आहे की आपण हा विषय एकदम वेगळ्या वळणावर नेत आहात !
माफ करा, आपणही प्रतिभावान लेखक आहात व विषयांना सोडून दिल्या जाणाऱ्या प्रतिसांदाच्या यातना आपणही जाणता-
माझ्या मते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आपण चर्चा सुरु करावी आम्ही सहभागी होउच.
चुक भुल द्यावी घ्यावी.