एवढे कळकळीने बोलताय तर आपले योगदान काय हे ही आम्हाला सांगा. जगामधे खेळ आणि कला यांचे अस्तित्व राहूच नये असं तुम्हाला वाटतं असं दिसतंय.

बर वरती जे मांडलेले मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या ऱ्हासाबद्दलचे ते सगळे निदान खोडून तरी काढा ना. नुसतं भावनेला आव्हान करणारी चमकदार वाक्य अनेकांना वापरता येतात.