ही कविता नाहीच, प्राक्तन आहे. शरदराव,अजीतराव,आबा,विलासराव,बाळासाहेब,धाकली पाती (दोन्ही) आणि समस्त स्वतःला आंबेडकर उत्तराधिकारी समजणारे गवई,आठवले ई.(जितके आठवले तितकेच नमूद केले यथाशक्ती , यथामति भर घालावी ही विनंती)

वरील माननीयांनी याचे आपल्या सभेत या दाहक सत्याचे जाहीर वाचन करावे.(आहे का हिम्मत?)

मंजुश्री आपले अभिनंदन.