कावळ्याचे आयुष्य असते का हो एवढे ? २० - २५ वर्षे ?? ... मुलीची आणि कावळ्याची मुले पण एकाच वयाची, हे नाही पटले. बाकी गोष्ट छान आहे, थोडे संदर्भ बदललेत तर काहीच उणीव रहाणार नाही.