अगदी बरोबर. गुंडी हा क्रियापदाचे भाववाचक नाम करायचा प्रत्यय असावा.
गुंडा-ग़ुंडी म्हणजे घटना असेल का? की घोटाळा-फजिती? गडबडगुंडा, घसरगुंडी-घाबरगुंडी...आणखी किती गुंडा-गुंडी आहेत? क्रियापदेपण वेगवेगळी लागतात. गडबडगुंडा केला, घसरगुंडी झाली, घाबरगुंडी उडाली.