परीक्षण वाचून चित्रपट पहावासा वाटतो आहे.
२५/३० वर्षांपूर्वी निघालेला ’दरार’ नावाचा एक चित्रपट अशाच प्रकारचा होता. युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या पण युद्धभूमीच्या जवळ राहणाऱ्या एका दांपत्याच्या जीवनावर ह्याचा कसा परिणाम होतो, दोघांमध्ये कशी ’दरार’ निर्माण होते असे काहीसे कथानक आहे.
खूप जुना चित्रपट आहे त्यामुळे नीटसे आठवत नाही. तरी चू.भू.द्या. घ्या.