ऐकून आनंद झाला.

नाटक छान झालं या बद्दल अभिनंदन आणि या विषयासाठी तुम्हाला बक्षीस

मिळाल त्या साठी मनोगतीच्या सर्व सदस्यांकडून हार्दिक शुभेच्छा.

असे आणि अशा प्रकारचे अनेक सामाजिक प्रश्न लोकांपर्यंत पोहचवा

त्यासाठी आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे.

 कळवल्या बद्दल धन्यवाद.