मर्यादा ओलांडणे हा गुन्हा आहे ( समाजाच्या दुष्टीने ) मग ती कुठली हि मर्यादा असो तसं केलं म्हणून किती जणांची आयुष्य उध्वस्त झालेली पाहायला आणि वाचायला मिळतात.

सहमत !
तरुण/तरुणींच्या वर्गाने जगाचे अनुभव फारच थोडे घेतलेले असतात व मानसीक दृष्ट्या हा वर्ग अपरिपक्वच असतो.
काही ठरावीक मर्यादांचे उल्लंघन होत नसल्यास त्यांना एकांत मिळणे हा त्यांचा हक्कच आहे !
पोलिसांना ह्या वर्गावर कारवाई करण्याचा आदेश/ऑथोरिटी आहे की फक्त खटले/दंड ह्यांची ठरावीक संख्ये पुरतीच त्यांची कारवाई मर्यादीत आहे हे कळण्यास मार्ग नाही.