उदाहरणे अशीही आहेत:
माझ्या वर्गमित्राने १०वी पासून वर्गातल्याच एका मुलीवर प्रेम केले; त्या मुलीचेही प्रेम त्याच्यावर होते. दोघे दहावीची परीक्षा झाल्यापासून ते लग्न होईपर्यंत एकमेकांना भेटत. दोघांच्या वयात हार्डली ४/६ महिन्यांचा फरक असेल पण जवळपास १३/१४ वर्षे एकमेकांना सर्व परिस्थित्यांतून साथ देत, वयाच्या ३०व्या वर्षी त्यांचे लग्न झाले ! इतके वर्ष फक्त शारिरीक आकर्षणामुळेच ते एकमेकांशी बांधले गेले असल्याचे अजिबात दिसत नाही. काही मुलां/मुलींची वर्षातून दोन प्रकरणं गाजतात.
पालकांचा संस्कारपूर्ण सहभाग व माध्यमांचे जबाबदार पूर्वक समाजप्रभोधनच यात बदल घडवू शकेल अन्यथा खरे प्रेम नाहक बदनाम होत राहील हे नक्की......
मान्य !