गणपतीपुळे.... इतर सर्वच कोंकणी स्थळांप्रमाणेच निसर्गरम्य शिवाय शेजारीच केशवसूतांचे जन्मस्थान. रहायला महाराःट्र पर्यटन विभागाची उत्तम सोयदेखिल.

हरिहरेश्वर.... गणपतीपुळ्यापेक्षा जरा कमी नावाजलेले तरीही तितकेच उत्तम. इथेही महाराःट्र पर्यटन विभागाची सोय. शंकराचे प्राचीन देवस्थान. पेशव्यांचे कुलदैवत.

तारकर्ली.... अगदी हाकेच्या अंतरावर गोवा. अतिशय सुंदर आणि शांत.

आणि इतर काही - बोर्डी (डहाणूजवळ), केळवे-माहिम (मुंबईपासून अगदी जवळ)