आरक्षणाची खिल्ली(विनोद) उडवणाऱ्या निनाद यांचा जाहीर निषेध. त्यांनी सांगावे की आमच्या महाराष्ट्रात किती इ.मागास वर्ग व मागासवर्गीय जाती आहेत.
ज्यांनी लोकसत्ताला हे पत्र लिहीले त्यांची त्यामागे काही भुमिका असेलच की. आपण ते समजून न घेता आरक्षण विरोधाची धार तेवढी तिव्र करतो.
आपला
कॉ.विकि