सेहर हा चित्रपट कबीर कौशिक या दिग्दर्शकाचा आहे. तर काबूल एक्सप्रेस हा कबीर खान या दिग्दर्शकाचा.

दोन्ही चित्रपट छान आहेत आणि आपण त्याचे परीक्षण छानच केले आहे. पुढील परीक्षणाची वाट बघत आहोत.

- सूर्य.