सेहर हा चित्रपट कबीर कौशिक या दिग्दर्शकाचा आहे. तर काबूल एक्सप्रेस हा कबीर खान या दिग्दर्शकाचा.
अरेच्चा! असे आहे काय? चुकीबद्दल दिलगीर आहे.
परीक्षण आवडले असा अभिप्राय दिलेल्या सर्वांचे आभार.