१.एखाधा सुंदर तरुणीसमोर आपले प्रेम कश्या प्रकारे व्यक्त करायचे ते सांगाल का.

२.मी तसे कधी केले नाही म्हणून विचारले. कारण मी पडलो ब्रम्हचारी.

काय संबध

एका बाजूला सुंदर तरुणीवर प्रेम करण्यासाठी मार्गदर्शन हव आणि दुसऱ्या

बाजूला ब्रम्हचारी हा काय प्रकार ??????????????????