१.आमच्या महाराष्ट्रात किती इ.मागास वर्ग व मागासवर्गीय जाती आहेत.
हि माहिती तुमच्या कडुन मिळाली तर बर होईल.
२.ज्यांनी लोकसत्ताला हे पत्र लिहीले त्यांची त्यामागे काही भुमिका असेलच की.
यामागे काय भुमिका ते तुम्ही स्पष्ट करा.
३.आपण ते समजून न घेता आरक्षण विरोधाची धार तेवढी तिव्र करतो.
करायला हवी कारण आरक्षण एकदा लागु झाल कि कोण सोडत का आणी
त्यात बदल करायला कोण तयार होतात का ? आरक्षण मिळाल्यावर ती
जपण्याची आणि न सोडण्याची धार अधिक तिव्र होते.
मी माझे मुद्दे मांडेनच पण या आरक्षणाची खिल्ली(विनोद) उडवल्या बद्दल माझा जाहीर
निषेध.तो कशासाठी कुठल्या आधारावर ते आधी स्पष्ट करा.