माकु,
गोष्ट अतिशय सुंदर आहे. तुम्ही ती कष्टपूर्वक इथे दिलीत याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडे आहेत..
इतकी सुंदर गोष्ट टंकलेखित करून मनोगती ठेवणाऱ्यांचेही अभीष्ट!
--अदिती