साने गुरूजींच्या गोष्टींबद्दल म्या पामराने काय लिहावे ? मी निमीत्तमात्र - हा अनमोल ठेवा वर्षोनुवर्षे असाच आंतरजालावर/मनोगतावर जतन राहावा हाच उद्देश्य ! आपण सर्व येथे येत असलेल्या ह्या कथा नियमीत वाचा हीच नम्र विनंती.....