प्रभाकरकाका( तुम्ही वयाने आणि अनुभवाने मोठे आहात,त्यामुळे नावाने किंवा आडनावाने संबोधणे बरे वाटत नाही..आवडले नसेल तर सांगा नाईलाजास्तव नाव/आडनावाने हाक मारीन) ,आजवर इतक्या कथा वाचल्या पण तुमची कथा खूप वेगळी वाटली. खूप बारीक निरीक्षण आहे आपले. कावळ्यासारख्या पक्षालाही अशा भावना असतील असे चुकुनही मनात आले नाही पण तुमची कथा वाचली आणि चिमणी कावळ्यांचा विचार करू लागले. खूपच प्रभावी लेखणशैली!
श्रावणी