गद्य मजकूर लिहिताना एंटर कळीचा उपयोग केवळ परिच्छेद पाडण्यासाठी करावा. इतरवेळी सलग टंकलेखन करीत जावे. वाचणाऱ्याच्या न्याहाळकाप्रमाणे तेथे लांब ओळी आपोआप योग्य ठिकाणी मुडपल्या जातात, तसे होण्यासाठी मुद्दाम एंटर कळ वापरू नये.