काहीही लिहीले आहे. लहान मुलांचे वाक्य वाचायला मजा येते. एक तर एकुण जातींची संख्या माहीत नाही वरतून आरक्षणाला विरोधपण करायचा. निनादराव आपणतर बहुतेक सर्व चर्चेत आरक्षणाचा विरोध करताय. कस आहे आपल्याला त्या त्या विषयाचे ज्ञान नसेल तर उगाचच त्या विषयाबद्दल लिहू नये तर माहिती मागावी.
आपला
कॉ.विकि