उत्तम गझल. रक्तातील खानदाने खासच. (पहिल्या शेरातील बनून हा शब्द नाही आवडला, त्याऐवजी दुसरे काही योजता येईल का?)