विडंबन चांगले आहे. फुलांच्या गळ्यातील पाटीचा शेर आवडला.

एक घूस अनेक घुशी. विडंबनातील घुशी हा एकवचनी शब्द खटकला. दारवान आणि छापखान्याचा शेर समजला नाही. बासरी आणि तबेल्यातील शेरात पहिल्या आणि दुसऱ्या ओळीतील संबंध कळाला नाही. शेवटचा शेर आवडला.