अनामिका,
कथा खूपच आवडली.
विशेषतः त्याचा सगळंच मनात ठेवायचा स्वभाव अजून बदलला नाही आणि ती मात्र (नवऱ्याच्या सहवासात?) बदलली. यामुळे तिचा निर्णय बरोबरच होता असे म्हणावे लागेल.
साती.