कथा सुंदर वाटली. विशेष म्हणजे कुठेही जास्त स्त्रीची (किंवा पुरुषाची) बाजू घेऊन लिहीलेली नाही. 'कोण होतास/होतीस तू, काय झालास/झालीस तू' हे लग्नानंतर काही काळ प्रत्येकाला वाटत असावं. पण नंतर सवय होते. सगळं काही स्वप्नात पाहिलं होतं तसं नसेल म्हणून स्वप्नंही सावधपणे पहायची सवय होते. ज्या गोष्टी 'मला नाही जमणार बुवा जन्मात' असे आधी म्हटलेले असते त्या सहजच जमू लागतात.
एकंदर, 'जिंदगी का सफर लंबा ही सही,दो कदम तुम चलो, दो कदम हम चले..(बादमे रिक्षा कर लेंगे!!)'