मस्त विडंबन.
आता जरा गिळावे मीही इथे सुखानेका ती निघून गेली वाढून आत पाने?
वा :-))
बागेतल्या फुलांच्या दिसली गळ्यात पाटी"फुलणार ना कुणाच्याही आज आर्जवाने"
वा. गंभीर शेर.
झालीत बंद मजला बहुतेक सभ्य दारेआता कुठे निघावे मी चोर पावलाने?
छान :-)