"तिने रिक्षावाल्याला 'भैय्या यही रोक देना' म्हटल्यावर त्यानेही गाडी बाजूला लावली."
"सध्या कोथरुडलाच राहतोय.नवीन घर बघतोय."
पुण्यात पण आजकाल रिक्षा परप्रांतीय भैय्या चालवतात का? असतील तरी नायिकेला त्यांच्याशी मराठीतून बोलने कमीपणाचे वाटते का?
अवांतर असले तरी प्रत्येक मनोगतीने आपल्या लेखात असल्या छोट्या घटनां मधून मराठीचाच पुरस्कार करावा ही विनंती.