मला तरी अजून गोरे लोक "बॅटी" सारखेच भेटले आहेत. कामात पूर्ण पणे झोकून देणारे.
मलाही! मला भेटलेले बहुतेक सर्व गोरे लोक कामात, व्यवस्थापनात तरबेज होते/ आहेत. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आहे, शिकत आहे.
प्रदीप