हारूणराव, तुमच्या लिखाणाचे कौतुक करताकरता विशेषणे संपत चालली आहेत. त्यामुळे सध्या 'वाचतोय' इतकेच म्हणतो!