निनाद यांचे अज्ञान सर्वांनी पाहिलेच असेल. मी लिहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे निनादला येते नसल्याने त्याला आरक्षणाला विरोध करण्याचे व त्यावर चर्चा करण्याचा अजिबात अधिकार नाही.एकतर निनाद हा माथेफीरू तरूण आहे असे वाटते. उतरे न देता सारवासारव करणे हा शुद्ध भंपकपणा आहे. माथेफिरू तरूण काहीही विचारव न करता भडकतात व विरोध हिंसाचाराने व्यक्त करतात .

आणि मी लहान असण्याची व्याख्या आधीच स्पष्ट केली आहे. मग तसे फायदे हि घेऊ द्या मला. शिकवा तुमच्या कडच ज्ञान. हे निनादच वाक्य त्यानेच लिहीलेय . मग त्याला इतिहासच माहीती नाही तो फक्त दोनतीन लोकांच्या बोलण्यावरून आरक्षणाला विरोध करत आहे. काय म्हणावे अश्या माणसाला.

आपला

कॉ.विकि