आधी उत्तरे धा की. साधी उत्तरे माहीत नाही आणि चाललाय आरक्षणाला विरोध करायला. आम्ही फायदे तोटे स्पष्ट करूच. तूला आरक्षणाचे फायदे तोटे माहित आहेत म्हणूनच तर तू आरक्षणाला विरोध करत आहेस आणि वरतून मलाच विचारतो याचा अर्थ तू काहीही लिहीत आहेस.
आपला
कॉ.विकि
व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर काढून टाकलेला आहे. : प्रशासक