सुंदर कथा. उंटाचे लहानपणापासून बांधून घ्यायचे 'कंडिशनिंग' झाले होते, जे आपल्या सर्वांचे होते. फक्त आपले कंडिशनिंग आपल्या लक्षात येणे महाकठीण असते.

हॅम्लेट