मस्त गझल, नीलहंस!

शेवटचा शेर विशेष आवडला.

तुम्ही चे वाचताना/गाताना तुम्म्ही होते आहे, ते ज़रा खटकले. काही करता येईल का त्याबद्दल?

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.