मला काय त्याच. बहूधा प्रश्नांची उत्तरे न देता आल्याने निनाद तोंडघशी पडला.इथे इतिहासाचा प्रश्नच येत नाही.मी विचारलेल्या एका साध्या प्रश्नाचा संबंध लावणे निनादला जमत नसल्याने व मनोगतावरील एका चर्चेत त्याला काहीही न आल्याने तो जे मनाला येईल ते लिहीत सुटला आहे.

आपला

कॉ.विकि