एका स्पष्टीकरणासाठी कशाला इतके प्रतिसाद. वाटलं तर द्या नाहीतर नका देऊ.त्यासाठी पुन्हा विचार करा ? नाही तर तसं स्पष्ट करा मग सांगतो. आणि ५-५ प्रतिसाद द्यायची आवश्यकात नाही ते तुमच्या सारख्यांना शोभत नाही.
असो आपले वाद जरा जास्तच होत आहे आणि त्याला मर्यादा राहिल्या नाहित म्हणून मीच माघार घेतो. यानंतर तुम्हाला आणि तुमच्या कुठल्या हि प्रतिसादाला प्रतीउत्तर नाही. आणी नाही पटल तर प्रश्नही नाही तेच माझ्यासाठी आणि मनोगत मध्ये मला राहण्यासाठी योग्य असेल.