माफी,
 ही चर्चा तर मला शाळांपेक्षा मुलींवर वाटते आहे. जगात इतरही मुलींच्या शाळा आहेत. त्या शाळेतील मुली चिडतील हो. शिवाय मुलींच्या शाळा पुण्याबाहेरही आहेत. त्यांचा पण विचार करा. शाळांवर मुली शिष्ट असणे किंवा नसणे अवलंबून  नसते , शिष्ट व्यक्ती कायम शिष्टच राहते असे माझे मत आणि अनुभव आहे. सर्वव्यापक आणि व्यक्तिगत संदर्भ नसणारी चर्चा लिहा अशी आपल्याला विनंती म्हणजे सावधतेचे इशारे द्यावे लागणार नाहीत.  मुलांच्या शाळा आणि त्यातील मुले असा संदर्भ ह्यात घेतला तर चर्चा अधिक व्यापक होईल.