वा नीलहंस,आता कुठे जरासे माझे लिहून झालेआता कुठे जरासे शब्दांत प्राण आले
तोडू नकोस नाती, सोडू नकोस मातीदूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले ... सुंदर शेर!
मक्ताही आवडला.
- कुमार