मिलिंद,
गझल आवडली. 'कुंवारतेची' सारखे काही शब्द सहज वाटत नाहीत. पण अक्षरवृत्तात बसण्यासाठी 'कौमार्याची' शब्द वापरला नसावा असे वाटते.

नीलहंस,
कुंवारतेची च्या ऐवजी कौमार्याची केले तर?
--
लगालगागा मध्ये बसत नाही.